Home » photogallery » entertainment » DISHA PATANI FLAUNTS TONED FIGURE IN GYM SELFIE CHECK OUT THE DIVAS SEXY PICTURES AJ

दिशा पाटणीने फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, स्पेशल सेल्फींना चाहत्यांची पसंती

दिशा पाटणी लेटेस्ट जिम सेल्फीसह अनेक सेल्फींमध्ये तिची टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे. तिच्या जबरदस्त फोटोंना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.

  • |