मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » दिशा पाटनीच्या Birthday सेलेब्रेशनमध्ये टायगर आणि त्याच्या बहिणीनेच केली धमाल; पाहा PHOTO

दिशा पाटनीच्या Birthday सेलेब्रेशनमध्ये टायगर आणि त्याच्या बहिणीनेच केली धमाल; पाहा PHOTO

Disha Patni Birthday: दिशा पाटनीचं नाव गेले काही दिवस टायगर श्रॉफबरोबर जोडलं जात आहे. त्यांनी नात्याची कबुली दिलेली नाही, पण दिशाच्या वाढदिवसाचे फोटो पाहून पुन्हा एकदा फॅन्सया जोडीबद्दलच बोलत आहेत.