Home » photogallery » entertainment » DILIP KUMAR SHRAVAN RATHOD RAJ KAUSHAL LIST OF CELEBRITY WHO PASSED AWAY IN 2021 AK

धक्कादायक! दिलीप कुमारांसह 'या' सेलिब्रिटींनी 2021 मध्ये घेतला जगाचा निरोप

याच वर्षी काही सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यात दिग्गज अभिनेते दिलीप कुमारांसह राज कौशल ते बिक्रमजीत अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. पाहा कोण आहेत.

  • |