Home » photogallery » entertainment » DILIP KUMAR BIRTHDAY KNOW ABOUT MADHUBALA AND DILIP KUMAR LOVE STORY MHJB

B'day Special: ती भेट शेवटची... मधुबाला यांना शेवटचं पाहताना पाणावले होते दिलीप कुमार यांचे डोळे

भारतीय सिनेमा किंवा बॉलिवूड ज्यांनी अजरामर केलं त्या दिग्गजांमध्ये दिलीप कुमार यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. आज 11 डिसेंबरला 1922 साली दिलीप कुमार (Dilip Kumar Birthday) यांचा पेशावर (सध्या पाकिस्तानमध्ये) जन्म झाला. त्यांनी काही दशकं भारतीय सिनेमावर राज्य केलं.

  • |