Home » photogallery » entertainment » DIL SE AND LAGAAN INCLUDING HIT MOVIES WHICH WERE REJECTED BY RANI MUKERJI AJ

'लगान' ते 'गंगूबाई'... राणी मुखर्जीने नाकारल्या होत्या या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या ऑफर

अभिनेत्री राणी मुखर्जीने (Rani Mukerji) आपल्या टॅलेंटने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक मजबूत ओळख निर्माण केली आहे. 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव समाविष्ट आहे. ही अभिनेत्री केवळ तिच्या अभिनय कौशल्यासाठीच नाही तर तिच्या लूकसाठीही लोकप्रिय आहे. राणीने 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिच्या शानदार कारकिर्दीत 'कुछ कुछ होता है', 'हद कर दी आपने', बादल, 'साथिया', 'हम तुम' यांसारख्या चित्रपटांना भरपूर पसंती मिळाली. चाहत्यांचं प्रेम मिळालं.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |