मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » दिल दोस्ती दुनियादारी फेम पूजा ठोंबरे लवकरच घेणार 'या' मालिकेत एंट्री; म्हणाली 'खूप वर्षांनी परत...'

दिल दोस्ती दुनियादारी फेम पूजा ठोंबरे लवकरच घेणार 'या' मालिकेत एंट्री; म्हणाली 'खूप वर्षांनी परत...'

दिल दोस्ती दुनियादारी मालिका खूपच गाजली. त्यातील सगळेच कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेतील कलाकारांनी केवळ छोटाच नाही पण मोठा पडदा देखील गाजवला. आता या मालिकेतील अॅना ही भूमिका साकारणारी अभिनेत्री लवकरच एका नव्या कोऱ्या मालिकेत दिसणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India