होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
47 वर्षीय मलायकच्या BOLD अंदाजामुळे नेटिझन्स फिदा, इन्स्टाग्रामवर कमेंट्सचा पाऊस
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या बोल्ड अंदाजामुळे प्रसिद्ध आहे. तिचे फोटो अनेकदा इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. तुम्ही तिचे लेटेस्ट फोटो मिस केले आहेत का? इथे पाहा तिच्या कोणत्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा होते आहे
1/ 5


मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो कायम व्हायरल होतात. तिचे लेटेस्ट फोटो (Latest Photo) चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. (फोटो सौजन्य-Instagram @malaikaaroraofficial)
2/ 5


तिचे हे फोटो नेटिझन्सच्या पसंतीस उतरत आहेत. मलायकाच्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (फोटो सौजन्य-Instagram @malaikaaroraofficial)
3/ 5


या 47 वर्षीय अभिनत्रीचे इन्स्टाग्रामवर 1 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिने पोस्ट केलेले फोटो क्षणार्धात व्हायरल होतात. (फोटो सौजन्य-Instagram @malaikaaroraofficial)
4/ 5


मलायकाचे हे फोटो तिच्या बोल्ड अंदाजामुळे व्हायरल होत आहे. तिच्या फिटनेसचंही वेळोवेळी कौतुक होतं. मलायकाने तिच्या इन्स्टाग्रावर डान्स आणि वर्कआउटचे अनेक फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य-Instagram @malaikaaroraofficial)