दीपिका पदुकोणचे हे खुलासे तिच्या चाहत्यांसाठी खूपच खास आहेत. दीपिकाला देखील नैराश्याचा सामना करावा लागला होता. आता तिने तिच्या जीवनातील तो वाईट टप्पा पार केला आहे आणि आता ती खूप पुढे गेली आहे. दीपिकाचा हा गुण आहे की, ती आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेते. ती आता तिच्या यशस्वी कारकिर्दीसह पती रणवीर सिंगसोबत सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे.