Home » photogallery » entertainment » DHARMAVEER FAME PRASAD OAK MANJIRI OAK SHARES VAT PURNIMA SPECIAL PHOTOSHOOT MHGM

PHOTO: सोडूच नका ताई सात जन्म; वटपौर्णिमेच्या दिवशी मंजिरी ओकला चाहत्याकडून मिळाला मोलाचा सल्ला

मराठीतील सर्वांचं लाडकं सेलिब्रेटी कपल प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांनी मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. दोघांचे पारंपरिक पोषाखातले फोटो शेअर करत त्यांनी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्यात. पाहा दोघांचे सुंदर फोटो. ( Manjiri Prasad Oak Vatpurnima Special Photoshoot)

  • |