Home » photogallery » entertainment » DHANUSH IS OWNS OF FORD MUSTANG GT FROM ROLLS ROYAL GHOST MHGM

Dhanushकडे आहे गाड्यांचं शानदार कलेक्शन! सगळ्यात महागडी गाडी कोणती आहे पाहा

साऊथ सुपरस्टार धनुषची फॅन फॉलोविंग केवळ साऊथमध्येच नाही तर बॉलिवूड सिनेसृष्टीतही आहे. आपल्या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा धनुषला वैयक्तिक आयुष्यात गाड्यांचं प्रचंड वेड आहे. बॉलिवूड शादी डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, जाणून घ्या धनुषच्या दमदार कार कलेक्शनबद्दल. ( Dhanush Car Collection)

  • |