'देवमाणूस'ची ACP दिव्या खऱ्या आयुष्यात आहे फारच बोल्ड; पाहा अभिनेत्रीचे हटके PHOTO
देवमाणूस (Devmanus) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा खान (Neha Khan) अल्पाधीतच लोकप्रिय होताना दिसत आहे. तर अभिनयाइतकीच ती बोल्ड देखील आहे. पाहा नेहाचे हॉट फोटोज.
|
1/ 9
देवमाणूस (Devmanus) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्रीने नेहा खान (Neha Khan) अल्पाधीतच लोकप्रिय होताना दिसत आहे. तर अभिनयाइतकीच ती बोल्ड देखिल आहे. पाहा नेहाचे हॉट फोटोज.
2/ 9
नेहा देवमाणूस या लोकप्रिय मालिकेत एसीपी दिव्या सिंग हे पात्र साकारत आहे.
3/ 9
अल्पावधीतच नेहाने तुफान लोकप्रियता मिळवली आहे.
4/ 9
नेहाचा हटके अंदाज तिच्या चाहत्यांना फारच आवडतो.
5/ 9
नेहा अभिनयाव्यतिरिक्त एक उत्तम डान्सर आहे.
6/ 9
यापूर्वी ती युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमात दिसली होती.
7/ 9
नेहा ही सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.
8/ 9
बोल्ड लूक मध्ये नेहा अतिशय आकर्षक दिसत आहे.
9/ 9
अल्पावधीतच नेहाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.