'देवमाणूस' फेम डिम्पलचा ग्लॅम लुक; पाहा अभिनेत्री मनमोहकचे PHOTOS
देवमाणूस या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अस्मिता देशमुख सध्या नव्या लुकमध्ये दिसत आहे. तिचा मेकओव्हर पाहून चाहत्यांनी कौतुक केलं आहे. पाहा तिचे फोटो.
देवमाणूस या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अस्मिता देशमुख सध्या नव्या लुकमध्ये दिसत आहे. तिचा मेकओव्हर पाहून चाहत्यांनी कौतुक केलं आहे. पाहा तिचे फोटो.
2/ 7
मालिकेनंतर अस्मिता घराघरात डिम्पल म्हणून ओळखली जाऊ लागली. तिचा गावराना अंदाज प्रेक्षकांना फारच भावला होता.
3/ 7
अस्मिता सुंदर बेबी पिंक ड्रेसमध्ये दिसून येत आहे.
4/ 7
मालिकेत अस्मिता एक गावातील मुलगी पाहायला मिळाली होती. आपल्या अभिनयाने डिम्पलने साऱ्यांचीच मनं जिंकली होती.
5/ 7
दरम्यान मालिकेने अनपेक्षित निरोप घेतला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती.
6/ 7
तर आता मालिकेचा दुसरा भाग येणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
7/ 7
सोशल मीडियावर अस्मिता फारच सक्रिय असते. तिची मोठी फॅनफॉलोइंगही आहे.