PHOTO: 'हरे राम हरे राम'; देवमाणसावर चढला 'भुलभुलैया 2' चा फिव्हर
झी मराठीवरील (Zee Marathi) 'देवमाणूस' (Devmanus) फेम 'किरण गायकवाड' ( Actor Kiran Gaikvad) त्याच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहेच परंतु त्याचं मॉडेलिंग फोटोशूट देखील नेहमीच व्हायरल होत असतं. यावेळी किरणने भुलभुलैया स्टाइल हटके फोटोशूट केलंय. पाहा किरणचं हे लेटेस्ट फोटोशूट
|
1/ 9
अजितकुमार देव म्हणजेच सर्वांचा लाडका अभिनेता किरण गायकवाड याने 'देवमाणूस' मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली.
2/ 9
किरणने साकारलेला देवमाणूस प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
3/ 9
किरण अभिनयासोबतच मॉडेलिंगही करतो. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
4/ 9
सध्या किरणवर भुलभुलैया 2 चा फिव्हर पाहायला मिळतोय.
5/ 9
किरणने कार्तिक आर्यनसारखा 'हरे राम हरे राम' आणि 'ॐ' असं प्रिंट केलेला ड्रेस घालून फोटोशूट केलं आहे.
6/ 9
किरणने यावेळी एका पुलावर अतरंगी पोझेस देत फोटोशूट केलं आहे.
7/ 9
'तेरी ज़ुल्फ़ों के नीचे है मेरे ख्वाबों की जन्नत, तेरी बाहों में आके बेचैनी को मिलती राहत' असं कॅप्शन देत किरणने फोटो शेअर केले आहेत.
8/ 9
किरण नेहमीच त्याच्या अतरंगी स्टाइमध्ये अतरंगी पोझेस देत फोटोशूट करत असतो. त्याचे फोटोशुट करण्याचं लोकेशन्स देखील युनिक असतात.
9/ 9
फोटोशूटमध्ये किरणचा हॉट कधी बोल्ड तर कधी क्यूट अंदाज पाहायला मिळत असतो.