Home » photogallery » entertainment » DEVENDRA FADNAVIS WIFE AMRUTA FADNAVIS CANNES 2022 RED CARPET LOOK VIRAL MHGM

Cannesच्या रेड कार्पेट अवतरल्या अमृता फडणवीस; फोटोंची होतेय चर्चा

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या गाण्यांमुळे त्यांना अनेक वेळा ट्रोलही केलं जातं. अमृता फडणवीसांनी यावेळी थेट सातासमुद्रापार 'कान्स फिल्म फेस्टिव्ह'लला (Cannes Film Festival) हजेरी लावली. फेस्टिव्हलमधील त्यांचा रेड कार्पेट लुक समोर आला असून त्यांच्या फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे. (amruta fadnavis red carpet look viral)

  • |