Home » photogallery » entertainment » DEUL BAND FAME ACTRESS ARYA GHARE CELEBRATED HER BIRTHDAY IN GRAVEYARD AT PUNE MHGM

Arya Ghare: 'देहाला मुक्ती मिळते ती भूमी अपवित्र कशी'; देऊळ बंद फेम अभिनेत्रीनं स्मशानभूमीत साजरा केला वाढदिवस

देऊळ बंद सिनेमातील बालकलाकार आर्या घारे हिनं अनोख्या पद्धतीनं तिचा वाढदिवस साजरा केला आहे. स्मशानात वाढदिवस साजऱ्या करणाऱ्या आर्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय.

  • |