Home » photogallery » entertainment » DEEPIKA VIRUSHKA AMITABH BACHCHAN DHONI CHECK OUT THE LIST OF MOST TRUSTED INDIAN CELEBS MHAA

सर्वात विश्वासार्ह सेलिब्रिटींमध्ये दीपिका पादुकोणची बाजी; आणखी कोणाला मिळाला सन्मान? पाहा PHOTO

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन ब्राँड (IIHB)ची नई TIARA (Trust, Identify, Attractive, Respect and Appeal) यादी समोर आली आहे. या यादीत चक्क दीपिका पादुकोणचं नाव अव्वल स्थानी आहे. देशातल्या 23 शहरातील 60,000 लोकांनी यात मत दिलं होतं.

  • |