अभिनेत्री अमला पॉलला आज कोण नाही ओळखत? या अभिनेत्रीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. या अभिनेत्रीने तेलुगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटात चांगलं नाव कमावलं आहे. अमला पॉल आपल्या अभिनयासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. अमला सतत सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करत खळबळ माजवते.