मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » कोणी फक्त 12वी पास तर कोणी उच्चशिक्षित, या बॉलिवूड स्टार्सचं शिक्षण वाचून व्हाल चकित

कोणी फक्त 12वी पास तर कोणी उच्चशिक्षित, या बॉलिवूड स्टार्सचं शिक्षण वाचून व्हाल चकित

बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे सुशिक्षित आहेत, पण काही फक्त 12वी पास आहेत. तर काही उच्चशिक्षित देखील आहेत. आज आम्ही अशाच काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची शैक्षणिक पात्रता जाणून तुम्ही थक्क व्हाल.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India