कोण आहे रणवीर सिंहची लाडकी मेहूणी? दीपिकापेक्षा दिसते सुंदर, काय करते माहितीये?
अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या पठाण सिनेमामुळे चर्चेत आहे. पण तुम्हाला माहितीये का दीपिका इतकीच तिची सख्खी बहिणही फार सुंदर दिसते. रणवीरचं देखील मेहूणीवर विशेष प्रेम आहे.