Home » photogallery » entertainment » DEEPIKA PADUKONE LATEST AIRPORT LOOK VIRAL AND TROLL HER DRESS SEE PHOTOS SP

रणवीर सिंहच्या अतरंगी फॅशनचा दीपिका पादुकोणवर चढला रंग ; विचित्र कपड्यांमुळे होतेय ट्रोल

रणवीर सिंहच्या फॅशनचा दीपिका पदुकोणवर परिणाम होऊ लागला आहे. सध्या अभिनेत्रीचा एअरपोर्ट लुक प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोवर सोशल मीडिया यूजर्स मजेशीर कमेंट करत आहेत.

  • |