बंगळुरूमध्ये होणाऱ्या पहिल्या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूडला पुन्हा दीपिका-रणवीरने दुर्लक्षित केलं आहे. या पार्टीमध्ये बॉलिवूडचा एकही कलाकार दिसणार नाही. लग्नात हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांना आमंत्रण दिलं नव्हतं. पण आता रिसेप्शन पार्टीपासून देखील बॉलिवूडला वंचित ठेवण्यात आलं आहे.