शेफाली शाहच्या कारकिर्दीविषयी सांगायचं तर तिला 1998 मध्ये 'सत्या' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे. तिने आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये 'गांधी माय फादर', 'दिल धडकने दो', 'ब्रदर्स', 'द जंगल बुक' आणि 'कमांडो 2' इत्यादी भूमिका गाजल्या आहेत. येणाऱ्या काळात ती 'थ्री ऑफ अस' चित्रपटात दिसणार आहे.