भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohali) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे भारतीतील एक प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल आहे. त्यांच्या विषयी अनेकदा बोललं जातं. पण विराटने अनुष्कापूर्वी आणखी एका अभिनेत्रीलाही डेट केलं होतं. पाहा कोण होती ही अभिनेत्री.