Home » photogallery » entertainment » CONTROVERSIES OF SANA KHAN BEFORE MARRIAGE QUITING BOLLYWOOD BREAKUP AND MANY OTHERS MHAA

PHOTO: गुपचूप लग्न केल्यानंतर चर्चेत आलेल्या सना खानवर एकेकाळी झाला होता अपहरणाचा आरोप

सना खान (Sana Khan) तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सध्या चर्चेत आली आहे. तिने स्वत: आपल्या लग्नाची बातमी जाहीर केली नव्हती. तरीही तिचे आणि तिच्या नवऱ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • |