कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका 'शुभमंगल ऑनलाइन'मध्ये लवकरच शर्वरी आणि शंतनूचं लग्न होणार आहे. तर आता त्यांच्या मेहंदीचाही सोहळा रंगत आहे. पाहा त्यांचे खास फोटो.
2/ 7
अनेक दुराव्यांनंतर अखेल शंतनू आणि शर्वरी आता लग्न करत आहेत.
3/ 7
दोघांच्याही कुटुंबियांनी अखेर आता त्यांचं प्रेम स्वीकारलं आहे. तर त्यांच्या वाटेतील अनेक अडथळेही दूर झाले आहेत.
4/ 7
शर्वरीच्या आईलाही शंतनूच्या शर्वरीवरच्या खऱ्या प्रेमाची जाणीव झाली आहे.
5/ 7
अगदी साध्या पद्धतीने ते हा सोहळा पार पाडत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनाही आता शर्वरी-शंतनूच्या लग्नाची उत्सुता लागली आहे.
6/ 7
गेले अनेक दिवस शर्वरी आणि शंतनू दोघांच्याही कुटुंबामध्ये फार वाद सुरू होतेव दोघांचही नातं आता संपणार का असं वाटत होतं. मात्र आता ते लग्न करत आहेत.
7/ 7
शंतनू - शर्वरीचं शुभमंगल ऑनलाईन पाहण्यासाठी प्रेक्षकही फारचं उत्सुक आहेत.