Home » photogallery » entertainment » COLORS MARATHI LEK MAJHI DURGA FAME VARDA PATIL SHARES NEW POST AFTER LEAVING SERIES MHGM

PHOTO: लेक माझी दुर्गातून एक्झिट घेतल्यानंतर अभिनेत्रीची पहिली पोस्ट; भावूक होत म्हणाली...

कलर्स मराठीवरील (Colors Marathi) लेक माझी दुर्गा (Lek Majhi Durga) मालिकेतील दुर्गाच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री वरदा पाटील (varda Patil) हिने अचानक मालिकेतून एक्झिट घेतली. मालिका सोडल्यानंतर वरदाने पोस्ट लिहीली आहे. काय म्हणालीय वरदा तिच्या पोस्टमध्ये जाणून घ्या.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |