Home » photogallery » entertainment » CHILDRENS DAY SPECIAL GUESS THESE BIGG BOSS MARATHI 3 CONTESTANTS CHILDHOOD PHOTO SP

Childrens Day Special : Bigg Bossच्या घरातील 'या' स्पर्धकांना ओळखलं का?

आज 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन (Childrens Day Special )आहे. कितीही मोठं झालो तरी सर्वांना बालपणात रमायला आवडतं. आज सर्व जण नक्कीच स्वतःचे बालपणाचे फोटो पाहत असावेत. बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वांच्या लाडक्या सदस्यांचे बालपणीचे फोटो समोर आले आहेत. आता हे फोटो पाहून प्रश्न पडेल तुमचा आवडता स्पर्धक कोण आहे.

  • |