BBM4: 'जे तुमच्या मनात होतं ते दिसलं'; राखीने केलं या सदस्यांचं कौतुक
'बिग बॉस मराठी 4' च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून राखी सावंतने एन्ट्री घेतली. ती आल्यापासीन घरात खूप धमाल, मस्ती, आणि वाद-विवादही पहायला मिळत आहे.
'बिग बॉस मराठी 4' च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून राखी सावंतने एन्ट्री घेतली. ती आल्यापासीन घरात खूप धमाल, मस्ती, आणि वाद-विवादही पहायला मिळत आहे.
2/ 8
बिग बॉस मराठीच्या घरात आज कॅप्टन पदाच्या उमेदवाराची नियुक्ती होणार आहे.
3/ 8
कॅप्टन्सी टास्कसाठी सदस्य अगदी मन लावून तयारी करत आहेत.
4/ 8
आजच्या भागात किरण माने, विकास आणि अपूर्वा यांनी सामे या गाण्यावर धमाकेदार डान्स सादर केला आणि त्यावर राखीनी त्यांची प्रशंसा देखील केली.
5/ 8
तर अमृता धोंगडे आणि विशाल निकम यांनी देखील परफॉर्मन्स सादर केला. राखीनेही त्यांचं कौतुक केलं.
6/ 8
राखी अमृता धोंगडे आणि विशाल निकमला म्हणाली, खूप छान झालं, जे तुमच्या मनात होतं ते दिसलं... त्याला सदस्यांनी देखील सहमती दर्शवली.
7/ 8
राखी पुढे ती म्हणाली, कोणीही सांगू शकत नाही तुम्ही एकदा गाणं ऐकून आणि तुम्ही डान्स बसवला... स्टेजवर आग लावली.
8/ 8
आजच्या भागात प्रेक्षकांना स्पर्धकांच्या डान्सचा आनंद लुटता येणार आहे.