Home » photogallery » entertainment » CANNES FILM FESTIVAL 2022 DEEPIKA PADUKONE RED CARPET LOOK INDIAN CELEBRITIES TRANSPG MHGM

Cannes 2022: कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दीपिका पादुकोण, पूजा हेगडेसह भारतीय सेलेब्सचा जलवा, पाहा फोटो

यंदाच्या Canne's Film Festival 2022 अनेक भारतीय कलाकारांनी हजेरी लावली. भारतातील बऱ्याच सिनेमांनी कान फिल्म फेस्टिवलमध्ये मानाचे स्थान पटकावले आहे. भारतीय अभिनेत्रींनी कानच्या रेड कार्पेटवर आपल्या स्टाइल आणि सौंदर्याचा जलना दाखवला. पाहा त्यांचे ग्लॅमरस फोटो

  • |