Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD STARTS WHO DO SECRET MARRIAGES FULL LIST RM

बॉलिवूडच्या खलनायकापासून ते चांदणीपर्यंत अनेक कलाकारांनी उरकली गुपचूप लग्न

बॉलीवूडमधील अनेक सुपरस्टार कलाकारांनी छुप्प्या पद्धतीनं लग्न (Secret marriages) केलं आहे, यामध्ये बॉलीवूडचा खलनायक संजय दत्त (Sanjay dutt) पासून बॉलीवूडची चांदणी श्रीदेवी (Sridevi) अशा अनेक कलाकार मंडळीचा समावेश होतो.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |