सध्या सर्वत्र नव्या वर्षाची धूम आहे. प्रत्येकजण नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या तयारीत आहे. अशातच बॉलिवूड कलाकार परदेशात जाऊन जंगी सेलेब्रेशन करत आहेत. काही कलाकारांनी मालदीवचा पर्याय निवडला आहे. तर काहींनी सीक्रेट डेस्टिनेशनवर जाण्याला पसंती दिली आहे. कियारा-सिद्धार्थ, टायगर दिशा असे अनेक बॉलिवूड कलाकार न्यू इयरसाठी मुंबईबाहेर जाताना दिसून आले. पाहूया या लिस्टमध्ये आणखी कोणकोण आहे?