सोहेल खानची पत्नी सीमा आणि रोहित शर्मामध्ये आहे खास नातं, तुम्हाला माहितेय का याबाबत?
लाइमलाईटपासून नेहमीच दूर राहणारी सीमा आपल्या घटस्फोटामुळे चर्चेत आली आहे.
|
1/ 8
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान घटस्फोट घेणार असल्याचं समोर आलं आहे.त्यामुळे सर्वच लोक चकित झाले आहेत.
2/ 8
यादरम्यान आता लोक सोहेल खानची पत्नी सीमा सजदेहबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
3/ 8
लाइमलाईटपासून नेहमीच दूर राहणारी सीमा आपल्या घटस्फोटामुळे चर्चेत आली आहे.
4/ 8
सोहेल खान आणि सीमा यांचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं. परंतु सीमाच्या कुटुंबियांना हे नातं मान्य नव्हतं. त्यामुळे सीमा आणि सोहेलने 1998 मध्ये घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं.
5/ 8
त्यांच्या लग्नाला आता जवळजवळ 24 वर्षे पूर्ण झाली आहेत.तब्बल इतक्या वर्षानंतर घटस्फोटासाठी अर्ज करत त्यांनी सर्वांनाच धक्का दिला आहे.
6/ 8
सीमाबद्दल सांगायचं तर ती एक फॅशन डिझायनर आहे. सीमा ही बंटी सजदेहची बहीण आहे. बंटी सतत
7/ 8
बंटी तुम्हाला माहिती असेलच जो एक सेलिब्रेटी आणि स्पोर्ट्स मॅनेजर आहे. तसेच तो क्रिकेटर रोहित शर्माचा चुलत मेहुणा आहे.
8/ 8
या नात्याने सोहेलची पत्नी सीमासुद्धा रोहित शर्माची चुलत मेहुणी आहे.