नेहा कक्करने फोटो शेयर करत म्हटलं आहे, तो प्रत्येक दिवशी नव्याने माझं मन जिंकतो. तो आत्ता पहिल्यापेक्षाही जास्त माझ्यावर प्रेम करत आहे, तो मला दररोज म्हणतो मी तू जितकं प्रेम करतेस त्यापेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करतो. यावर मी त्याला म्हणते नाही तू करतोस त्याच्या पेक्षा जास्त प्रेम मी करते तुझ्यावर, अशा आशयाचं मजेशीर कॅप्शनही नेहानं दिलं आहे.