Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD SINGER NEHA KAKKAR AND ROHANPREET SINGH REACHED MUMBAI AFTER THEIR GRAND WEDDING LATEST AIRPORT PHOTOS MHKB
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि पंजाबी गायक रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) त्यांच्या लग्नसमारंभाची मोठी चर्चा आहे.
|
1/ 7
बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचा लग्नसोहळा 24 ऑक्टोबरला मोठ्या थाटामाटात पार पडला. (फोटो सौजन्य - Viral Bhayani)
2/ 7
लग्नानंतर नेहा आणि रोहनप्रीत ही जोडी मुंबईत पोहचली आहे. (फोटो सौजन्य - Viral Bhayani)
3/ 7
सोशल मीडियावर सध्या नेहाच्या लग्नाचीच चर्चा असून या दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य - @Nehakakkar/Instagram)
4/ 7
मुंबई एयरपोर्टवर दोघांनाही खास अंदाजात पाहण्यात आलं. (फोटो सौजन्य - Viral Bhayani)
5/ 7
नेहा आणि रोहनप्रीतसोबत नेहाची आई...(फोटो सौजन्य - Viral Bhayani)