नेहा कक्करने (Neha Kakkar) आपल्या पोस्ट वेडिंग सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर नेहाचे हे फोटो जबरदस्त व्हायरल होत आहेत.
|
1/ 9
बॉलिवूडची आघाडीची गायिका नेहा कक्कर सध्या तिच्या लग्नामुळे जबरदस्त चर्चेत आहे. (Photo credit: instagram/@nehakakkar)
2/ 9
नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh)24 ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकले. (Photo credit: instagram/@nehakakkar)
3/ 9
दिल्लीच्या गुरुद्वारामध्ये नेहा आणि रोहनप्रीत विवाहबद्ध झाले. (Photo credit: instagram/@nehakakkar)
4/ 9
त्यांच्या लग्नापासूनच दोघांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (Photo credit: instagram/@nehakakkar)
5/ 9
आता नेहाने पोस्ट वेडिंग सेलिब्रेशनचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. (Photo credit: instagram/@nehakakkar)
6/ 9
पोस्ट वेंडिंग रिसेप्शनवेळी नेहाने पिंक रंगाचा लेहंगा, तर रोहनप्रीत पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसतोय. (Photo credit: instagram/@nehakakkar)
7/ 9
तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये, रोहनप्रीत आणि नेहाने खुलेआम Kiss केलं आहे. तिच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. (Photo credit: instagram/@nehakakkar)