बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नेहाने रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) याच्याशी लग्न करत असल्याची घोषणा केली होती. नुकतेच असे समोर आले आहे की, 24 तारखेला नेहाचं लग्न होणार आहे. दरम्यान लग्नाआधीच्या विविध कार्यक्रमातील नेहा-रोहनचे फोटो व्हायरल होत आहेत. सध्या नेहाच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत. (फोटो सौजन्य-@nehakakkar/Instagram)