Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD SINGER KANIKA KAPOOR SHARE HER BEAUTIFUL WEDDING PHOTOS MHAD

कनिका कपूरने लग्नासाठी निवडला होता खास लेहेंगा, गायिकेने 25 वर्षांचं दुःख विसरुन दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ

Kanika Kapoor: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत कनिका कपूरने एक गोड पोस्टसुद्धा लिहिली आहे.

  • |