Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD RONIT ROY RECALLS WORKING AS ACTOR AAMIR KHAN BODYGUARD AND HIS JOURNEY TO BOLLYWOOD MHJB

आमीर खानचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता, इंडस्ट्रीमध्ये करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना

बॉलिवूड अभिनेता रोनित रॉयची (Ronit Roy)बॉडीगार्ड ते अभिनेता बनण्याची कहाणी मोठी रंजक आहे. त्याने आमीर खानचा बॉडीगार्ड म्हणून काम केले आहे. मिस्टर परफेक्शनिस्टकडून त्याने काय शिकले याबाबत रोनितने माहिती दिली आहे.

  • |