Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD NOT ONLY KATRINA AND VICKY BUT ALSO THIS CELEBRATY COUPLES MANY AGE DIFFERANCE MHAD

विकीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे कतरिना! या अभिनेत्रींनीही केलं आहे आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलांशी लग्न

साधारणपणे आपल्या समाजात असा समज आहे की लग्नाच्या वेळी मुलीचे वय मुलांपेक्षा कमी असावे. पण आता ही संकल्पना हळूहळू मोडीत निघत आहे. विशेषतः बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड केली आहे.

  • |