मलायकाने BF अर्जुनाच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी निवडलं 'हे' ठिकाण; समोर आले रोमँटिक PHOTO
Arjun kapoor Birthday: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आज 26 जून रोजी त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आणि त्याने आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी जगातील सर्वात रोमँटिक शहर निवडलं आहे.
|
1/ 8
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आज 26 जून रोजी त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आणि त्याने आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी जगातील सर्वात रोमँटिक शहर निवडलं आहे.
2/ 8
नुकतंच अर्जुन कपूर त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री मलायका अरोरासोबत पॅरिसला रवाना झाला होता.
3/ 8
पॅरिसमधील या दोघांचे रोमँटिक फोटोही समोर आले आहेत. अर्जुन कपूरने पॅरिस व्हेकेशनमधील त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये मलायकाही त्याच्यासोबत दिसत आहे.
4/ 8
या फोटोमध्ये मलायका अर्जुनला आयफेल टॉवरकडे इशारा करुन दाखवत आहे.
5/ 8
फोटोंमध्ये मलायका आणि अर्जुनच्या पाठीमागे थोड्या दूर अंतरावर आयफेल टॉवर दिसत आहे.
6/ 8
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अर्जुन कपूर सेल्फी काढत आहे.तर मलायका पांढऱ्या बाथरोबमध्ये पोज देताना दिसत आहे.
7/ 8
यामध्ये मलायका आणि अर्जुनचा रोमँटिक अंदाज दिसून येत आहे.
8/ 8
अर्थातच मलायका आज बॉयफ्रेंड अर्जुनाचा वाढदिवस खास अंदाजात पॅरिसमध्ये साजरा करणार