Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD LUCKY STARS WHO FOUND LOVE AFTER GETTING DIVORCE SEE LIST HERE MHJB

बॉलिवूडचे Lucky स्टार्स, ज्यांना घटस्फोटानंतरही मिळालं खरं प्रेम; पाहा कोण आहेत या यादीत

मलायका अरोरा (Malaika Arora) ते सैफ अली खानपर्यंत (Saif Ali khan) बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांचे घटस्फोट झाले आहेत. मात्र हे कलाकार आता जुने नाते सोडून आयुष्यात पुढे गेले आहेत आणि त्यांच्या लव्ह लाईफमुळे चर्चेतही असतात. काही सेलिब्रिटींना पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला, तर काही रिलेशनशिप सोडल्यामुळे खूश आहेत.

  • |