बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने पुन्हा एकदा सोशल मीडियायाचं तापमान वाढवलं आहे. अभिनेत्री ईशा गुप्ताने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर आपले काही खास फोटो शेयर केले आहेत. आपल्या या नव्या फोटोंमध्ये ईशा खूपच हॉट दिसत आहे. चाहते तिच्या या लुकवर फिदा झाले आहेत. ईशाच्या या फोटोंमध्ये एक अतिशय खास गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे तिचा टॅटू. या टॅटूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सर्वजण तिच्या या टॅटूची चर्चा करत आहेत. ईशाने विविध पोझमध्ये हे फोटो शेयर केले आहेत. चाहत्यांनी ईशाच्या या फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत.