Hera Feri मध्ये किडनॅप झालेली ती छोटी मुलगी किती बदलली माहितीये का? आता कशी दिसते पाहा PHOTO
'हेरा फेरी' (hera feri) या चित्रपटात परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसोबत झळकलेली ती क्युट छोटी मुलगी आता मोठी झाल्यानंतर खूपच हॉट दिसते.
|
1/ 9
'हेरा फेरी' या चित्रपटात परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्यासह आणखी एका छोट्या मुलीच्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. जिला किडनॅप करण्यात आलं होतं.
2/ 9
हेरा फेरी' या चित्रपटात परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी सोबत झळकलेली छोटी मुलगी आता इतकी मोठी झाली आहे की ओळखणं सुद्धा कठीण आहे.
3/ 9
हेरा फेरी चित्रपटात रिंकू नावाची एक लहान मुलगी किडनॅप आलेली दाखविण्यात आली होती. ती मुलगी होती एन एलेक्झिया अनारा. ती अगदी तरुण झाली आहे. आणि खूपच सुंदर सुद्धा दिसत आहे.
4/ 9
तिनं हेरा फेरीच्या आधी अभिनेता कमल हसनच्या 'अव्वे शन्मुगी' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं आहे.
5/ 9
एन अनारा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती सतत आपले ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. ती स्वतः ला माजी अभिनेत्री समजते. तिनं आपल्या इन्स्टाग्राम बायोमध्ये स्वतःला 'एक्स-अॅक्टर' असं म्हटलं आहे.
6/ 9
ती सध्या इन्वायरमेन्ट कन्सल्टंट सॉल्युशन म्हणून काम करते. त्याचबरोबर तिनं 'वेस्टेड सॉ़ल्युशन्स या संस्थेची स्थापना सुद्धा केली आहे.
7/ 9
एन आपल्या खाजगी आयुष्यात खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे. ती आपले हॉट फोटोसुद्धा इन्स्टाग्राम वर शेअर करत असते.
8/ 9
एन एलेक्सिया अनाराने बॉलिवूड हंगामाशी बोलताना सांगितलं होतं की ती या चित्रपटात फक्त 15 मिनिटांसाठी होती. मात्र ती मुंबईमध्ये दीर्घकाळ राहत होती. अक्षय कुमारसोबत खूपच चांगलं नातं असल्याचंही तिनं म्हटलं आहे.
9/ 9
'अन्वे श्न्मुगी' चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणते, यात मला भरपूर काम होतं. कारण मला अनेक संवाद पाठ करावे लागले होते. मला सेटवर सतत लॉलिपॉप आणि मिठाई खायला मिळत असे. माझी आई ते खरेदी करून ठेवत असे.