अभिनेता पुलकित सम्राट आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतो. सध्या पुलकित अभिनेत्री कृती खरबंदासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांनी अगदी रोमँटिक मूडमध्ये आपला एक फोटो शेयर केला आहे. यामध्ये कृती पुलकितला किस करताना दिसून येत आहे.