करीना कपूर खान सध्या आपल्या प्रेग्नेन्सी बुकमुळे खूपच चर्चेत आहे. तसेच ती अजून एका कारणामुळे चर्चेत आली आहे. करीनाचा एक जुना फोटो सध्या व्हायरल होतं आहे. या फोटोमुळे बेबो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
2/ 6
प्रेग्नेन्सीदरम्यान सैफ आणि करीनाने एक नवं घर खरेदी केलं आहे. आणि त्याच्या गृहप्रवेशाचा तो फोटो आहे. यावेळी करीनाने स्वतः सर्व तयारी केली होती. आणि महत्वाच म्हणजे करीना त्यावेळी 8 महिन्यांची गर्भवती होती.
3/ 6
करीना कपूर आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म देण्याआधीच नव्या घरामध्ये शिफ्ट झाली होती.
4/ 6
करीना आणि सैफ अली खानचं हे नवं घर जुन्या घरापेक्षा खूपच मोठ आहे.
5/ 6
सध्या सोशल मीडियावर करीनाचं तो फोटो जोरदार व्हायरल होतं आहे.
6/ 6
तसेच सैफ आणि करीना आपला दुसरा मुलगा जहांगिरच्या नावामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.