Imtiaz Ali's daughter Ida: बॉलिवूडमधील कलाकार जितके लोकप्रिय असतात, तितकीच त्यांची मुलेसुद्धा लोकप्रिय असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे दिग्दर्शक इम्तियाज अलीची मुलगी इदा अली होय. इदा ही इम्तियाज अली आणि प्रीती अली यांची मुलगी आहे.
|
1/ 8
बॉलिवूडमधील कलाकार जितके लोकप्रिय असतात, तितकीच त्यांची मुलेसुद्धा लोकप्रिय असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे दिग्दर्शक इम्तियाज अलीची मुलगी इदा अली होय. इदा ही इम्तियाज अली आणि प्रीती अली यांची मुलगी आहे.
2/ 8
इदाचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत. तिने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधून शिक्षण घेतलं आहे.
3/ 8
इदा स्वतः एक दिग्दर्शिका आहे. तिने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षीच दिगदर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.
4/ 8
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत इदा अगदी कमी वयात आपली एक खास ओळख बनविण्यासाठी धडपड करत आहे.
5/ 8
अनेक लोकांनी इम्तियाज अली आणि इदाला एकत्र काम करताना पाहण्याची ईच्छा व्यक्त केली आहे.
6/ 8
इदाला अभिनयापेक्षा चित्रपट निर्मिती आणि लेखनात जास्त रस आहे. तिने 'लिफ्ट' या शॉर्ट फिल्मचं लेखन-दिग्दर्शन केलं असून, या चित्रपटालाही अनेकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
7/ 8
इदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती सतत आपले हटके फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोबतच अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप तिची बेस्ट फ्रेंड आहे.
8/ 8
इदा सध्या क्रिश अग्रवालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यासोबतचे अनेक फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते..