मुंबईला स्वप्नांचं शहर असं म्हटलं जातं. त्यामुळं देशभरातील लोक आपली स्वप्न साकार करण्यासाठी या ठिकाणी येतात. इथे काम करत असताना स्वत:चं एक घर असावं अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण होते परंतु आर्थिक समस्यांमुळं अनेकदा ते शक्य होत नाही. परंतु या फोटो गॅलरीत आपण कोट्यवधींची संपत्ती असताना देखील मुंबईत भाड्याच्या घरात राहणारे काही बॉलिवूड सेलिब्रिटी पाहणार आहोत.