Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD CELEBS SHOW CONCERN ON AFGHANISTAN CRISIS SEE THEIR STATEMENTS AK

Afghanistan crisis: अफगाणिस्तानची अवस्था पाहून भावुक झाले बॉलिवूड स्टार; व्यक्त केलं दुःख

अफगानिस्तान (Afghanistan Crisis) मध्ये सध्या तालिबानचं (Taliban) राज्य आलं आहे. संपूर्ण देशात हाहाकार सुरू आहे. त्यावर आता जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. तर बॉलिवूडनेही आता आपलं मौन सोडलं आहे. पाहा काय म्हणाले सिनेस्टार्स.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |