Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD CELEBRITY ACTOR AND ACTRESS WERE REPLACED FROM MOVIES BEFORE KARTIK ARYAN FROM DOSTANA 2 AK

ऐश्वर्या, आलिया, करीना; कार्तिक आर्यनप्रमाणे बडे बॉलिवूड स्टार्सही फिल्ममधून झाले होते आऊट

करण जोहरच्या (Karan johar) धर्मा प्रोडक्शन बॅनरच्या दोस्ताना 2 (Dostana 2) या चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik aaryan) बाहेर काढल्यानंतर त्याची चर्चा सुरू आहे. चित्रपटातून अभिनेता किंवा अभिनेत्रींना हटवणे किंवा रिप्लेसमेंट करणे हे बॉलिवूडसाठी नवं नाही.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |