'बाहुबली' सिनेमातून देशभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रम्या कृष्णन तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. खरंतर एका नव्या सिनेमातून रम्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (All Photo Credit - Instagram)
2/ 7
या सिनेमात रम्या एका पॉर्न स्टारच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
3/ 7
त्यागराजन कुमार राजा हे 'सुपर डिलक्स' या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाच्या शूटिंगसाठी रम्या खूप मेहनत करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
4/ 7
या सिनेमात मी एका पॉर्न स्टारची भूमिका साकारत आहे. या सिनेमात एक सीन करण्यासाठी मला 2 दिवस लागल्याचं रम्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
5/ 7
रम्या म्हणाली की, 'या भूमिकेमुळे माझ्यापेक्षा माझा असिस्टंट जास्त चिंतेत आहे. काही भूमिका या पैशासाठी असतात तर काही भूमिका पॅशनसाठी असतात. सुपर डिलक्स हा रोल माझ्यासाठी एक पॅशन आहे.'
6/ 7
तर पॉर्न स्टारच्या भूमिकेसाठी रम्याची निवड म्हणजे जरा विचित्रच असल्याचं सिनेमाच्या पटकथा लेखकाने म्हटलं आहे.
7/ 7
रम्याच्या या भूमिकेमुळे सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 'सुपर डिलक्स' हा सिनेमा 29 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणाक आहे.